Independence Day Celebration

कला अकादमी च्या नाट्य महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून कला अकादमीच्या नाट्य महाविद्यालयात दि. १७ ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.महाविद्यालयातर्फे महाविद्यालय अंतर्गत देशभक्तीपर नृत्यस्पर्धा, उस्फुर्त गीतगायन इ.उपक्रमांमुळे कार्यक्रमाची शोभा वाढली.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या व नृत्यस्पर्धेकरिता परीक्षक म्हणून गोव्यातील नामवंत नृत्यांगना आद. प्रतिभा नाईक उपस्थित होत्या. राजीव गांधी कला मंदिर फोंडया […]

Social Circle